प्र. २ योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट १) विरळ लोकसंख्या २) दाट लोकसंख्या ३) दाट लोकवस्ती ४) भारतातील संपूर्ण नागरी वस्ती 'ब' गट १) चंदीगड २) गोवा ३) राजस्थान ४) उत्तर प्रदेश ५) सावोपावलो ६) आलाग्बासा​